शालांत
परिक्षोत्तर
(मॅट्रीकोत्तर)
शिक्षण
घेणाऱ्या
अपंग
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृती योजना
अ.
क्र. |
योजना |
सविस्तर
माहिती |
||||||||||||||||||
1. |
योजनेचे
नाव |
शालांतपूर्व
शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना. |
||||||||||||||||||
2. |
योजनेचा
प्रकार |
राज्यशासन |
||||||||||||||||||
3. |
योजनेचा
उ द्दे श |
अपंग
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. |
||||||||||||||||||
4. |
योजना
ज्या प्रवर्गासाठी लागू आहे |
अंध,
अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थिवंग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरूग्ण अपंग
विदयार्थी |
||||||||||||||||||
5. |
योजनेच्या
प्रमुख अटी |
लाभार्थी
इ.1 ली ते 10 वी
पर्यंत कोणत्याही इयत्तेमध्ये शिकणारा असावा. तसेच एका वर्गात एकापेक्षा जास्त वेळा नापास झालेला नसावा. अपंग विद्यार्थ्यांचे अपंग किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावे. उत्पन्नाची अट नाही |
||||||||||||||||||
6. |
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप |
|
||||||||||||||||||
7. |
अर्ज करण्याची पध्दत |
विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे. |
||||||||||||||||||
8. |
योजनेची वर्गवारी |
शैक्षणिक |
||||||||||||||||||
9. |
संपर्क कार्यालयाचे नाव |
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर |